Pokémon TCG Pocket

अ‍ॅपमधील खरेदी
१८.५ लाख परीक्षण
आशय रेटिंग
प्रत्येकजण
५ कोटी+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
गेममधील खरेदी (यामध्ये रँडम आयटमचा समावेश आहे)
अधिक जाणून घ्या
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या गेमबद्दल

पोकेमॉन ट्रेडिंग कार्ड गेम पॉकेटचे जगभरातील १५० देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये खेळाडू आहेत.

तुमच्या मोबाईल डिव्हाइसचा वापर करून कधीही, कुठेही पोकेमॉन कार्ड्स गोळा करण्याचा आणि त्यांच्यासोबत लढण्याचा आनंद घ्या!

■ कार्ड्स गोळा करण्यासाठी दररोज पॅक्स उघडा!

दररोज उघडण्यासाठी उपलब्ध असलेल्या दोन बूस्टर पॅक्ससह खेळाडू कार्ड्स गोळा करण्याच्या अनुभवाचा आनंद घेऊ शकतात. नॉस्टॅल्जिक चित्रांसह असलेल्या कार्ड्सपासून ते या गेमसाठी खास असलेल्या पूर्णपणे नवीन कार्ड्सपर्यंत, विविध प्रकारची पोकेमॉन कार्ड्स गोळा करा!

■ एका नवीन प्रकारच्या पोकेमॉन कार्डचा अनुभव घ्या!

या गेममध्ये 3D फील देणारी चित्रे असलेली आकर्षक कार्ड्स आहेत. खेळाडूंना असे वाटू शकते की जणू ते कार्डच्या चित्राच्या जगातच दाखल झाले आहेत!

याव्यतिरिक्त, दोन प्रकार असलेले ड्युअल-टाइप पोकेमॉन पदार्पण करत आहेत! केवळ डिजिटल स्वरूपात शक्य असलेल्या चित्रात्मक प्रभावांचा आनंद घ्या!

■ स्पेशल पॅक्स आले आहेत!

आठवड्यातून एकदा उघडता येणारे स्पेशल पॅक्स पदार्पण करत आहेत.

तुम्ही पोकेमॉन व्हिडिओ गेम्समधील प्रत्येक टायटलमधील पहिला पार्टनर पोकेमॉन मिळवू शकता!

■ शेअर फीचर वापरून तुमचा कार्ड संग्रह वाढवा!

तुम्ही शेअर फीचर वापरून तुमच्या मित्रांना ♦‑♦♦♦♦ दुर्मिळतेची कार्ड्स भेट देऊ शकता!

■ मित्रांसोबत कार्ड्सची देवाणघेवाण करा!

काही विशिष्ट कार्ड्सची मित्रांसोबत देवाणघेवाण करता येते.

आणखी जास्त कार्ड्स गोळा करण्यासाठी ट्रेड फीचरचा वापर करा!

■ तुमचा संग्रह दाखवा!

तुमची कार्ड्स बाईंडर्स किंवा डिस्प्ले बोर्डवर प्रदर्शित करा आणि जगभरातील खेळाडूंना दाखवा! असा संग्रह तयार करण्याचा प्रयत्न करा जो दाखवताना तुम्हाला अभिमान वाटेल!

■ तुम्ही सहजपणे लढण्याचा आनंद घेऊ शकता—अगदी ऑटो मोडवर सुद्धा!

तुम्ही अगदी छोट्या विश्रांतीसारख्या कमी वेळेतही सहजपणे लढण्याचा आनंद घेऊ शकता!

ज्या खेळाडूंना आपली कौशल्ये अधिक तपासायची आहेत, ते रँक्ड मॅचेस खेळू शकतात.

वापराच्या अटी: https://www.apppokemon.com/tcgp/kiyaku/kiyaku001/rule/
यादृच्छिक वस्तूंच्या खरेदीचा समावेश आहे. दररोज दोन बूस्टर पॅक विनामूल्य उघडा!
या रोजी अपडेट केले
२८ ऑक्टो, २०२६
वैशिष्ट्यीकृत कथा

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
  • हे ॲप तृतीय पक्षांसोबत डेटाचे हे प्रकार शेअर करू शकते
    आर्थिक माहिती, अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी आणि इतर २
  • हे अ‍ॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
    वैयक्तिक माहिती, आर्थिक माहिती आणि इतर २
  • ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
  • तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता

रेटिंग आणि पुनरावलोकने

१७.४ लाख परीक्षणे
प्रसाद काळे
२ फेब्रुवारी, २०२५
Useless game
२२ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Pralahad Dhatture
३१ ऑगस्ट, २०२५
best game
१० लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Siddhesh Vinayak Paranjape
२ नोव्हेंबर, २०२६
🙏🙏🙏🙏🙏
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?

नवीन काय आहे

Bug Fixes
आशय रेटिंग
प्रत्येकजण
गेममधील खरेदी (यामध्ये रँडम आयटमचा समावेश आहे)
अधिक जाणून घ्या

ॲप सपोर्ट

डेव्हलपर याविषयी
THE POKEMON COMPANY
app-info@pokemon.co.jp
6-10-1, ROPPONGI ROPPONGI HILLS MORI TOWER 47F. MINATO-KU, 東京都 106-0032 Japan
+81 70-6945-9864

The Pokémon Company कडील अधिक

यासारखे गेम